You are here
Home > कृषि व बाजार > महाराष्ट्र शिक्षण सुधार संघर्ष समितीचा एल्गार !

महाराष्ट्र शिक्षण सुधार संघर्ष समितीचा एल्गार !

शिक्षणाचे बाजारीकरण थांबवा; अन्यथा जनआंदोलन छेडणार !

महाराष्ट्रात शिक्षणाचे जे बाजारीकरण झालं आहे त्यामुळे सर्व सामान्य गरीब कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागत असल्याने. महाराष्ट्र शिक्षण सुधार संघर्ष समिती शाखा चंद्रपूर तर्फे लवकरच शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराविरोधात व शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांविरोधात जनांदोलन छेडण्यात येणार आहे. तरी या आंदोलनांमध्ये जास्तीत जास्त तरुण बेरोजगार आणि समजातील शिक्षित लोकानी सहभागी व्हावे.असे आव्हान राजू कुकडे संयोजक महाराष्ट्र शिक्षण सुधार संघर्ष समिती चंद्रपूर यांनी केले आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा