You are here
Home > कृषि व बाजार > रामाळा तलाव मधे अद्न्यात इसमाचे प्रेत आढळले !

रामाळा तलाव मधे अद्न्यात इसमाचे प्रेत आढळले !

चंद्रपूर(प्रतिनिधी ) शहरातील मध्यभागी असणाऱ्या रामाळा तलाव येथे आज सकाळी अचानक एका ईसमाचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसतं असल्याने त्या तलावाजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीने शहर पोलीस स्टेशन येथे फोन करून माहिती दिली होती. त्यामुळे घटनास्थळी पोलीस स्टाफ पोहचला व पोहणाऱ्या गौतखौर ला पाचारण करण्यात आले. काही मिनिटातच त्यांनी प्रेत तलावा बाहेर काढण्यात आले.सादर म्रूतकाचे वय अंदाजे 45 ते 50 आहे. या प्रकरणी शहर पोलीस अद्न्यात म्रूतक इसमाच्या परिवाराचा शोध घेतं आहे.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा