You are here
Home > कृषि व बाजार > विधवा महिलेचे सोडचिठ्ठी झालेल्या अभियंता सोबत जुळले विवाहबंध!

विधवा महिलेचे सोडचिठ्ठी झालेल्या अभियंता सोबत जुळले विवाहबंध!

असं म्हटल्या जातं की परमेश्वर जोडी बनवत असते. पण ती जोडी जर तुटली तर मग काय ? असा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वपूर्ण आहे. परंतु अशाही स्थितीत काही योगायोग जुळून येतात आणि मग बनतात पुन्हा एक जोडी असाच योग जुळून आला तो मूळच्या तमिळ भाषेतील जोडीचा… भूमी आकाशनंद पागोटे नावाच्या महिलेला सहा वर्षाचा मुलगा आहे तिचा पती चार वर्षापूर्वी मरण पावले होते. इकडे एका कम्पनीमधे अभियंता असलेल्या गोपीकण्णण श्रीधर यांनी आपल्या पत्नीला काही कारणाने सोडचिठ्ठी दिली होती व ते मुलीच्या शोधात होते. त्यामुळे दोघांच्या जणू रेशीमगाठी पूर्वी पासूनच जुळून असल्यागत एका मध्यस्थीच्या साथीने आज दिनांक 6जून 2019 ला चंद्रपूर येथील महाकाली मंदिरात दोघांचे शुभमंगल काही नातेवाईक व ईस्टमित्रांच्या उपस्थितीत उरकवीण्यात आले.

admin
kavyashilp Digital Media
https://www.bhumiputrachihak.in/

Leave a Reply

Top
× संपादकांशी संवाद साधा