वरोरा येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारांदरम्यान डॉक्टरांनी केले मृत घोषित, वरोरा प्रतिनिधी :- अख्ख्या जगात प्रशिद्ध असलेल्या स्वर्गीय बाबा आमटे यांच्या आनंदवन येथे येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांनी विष घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली असून वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले असल्याची विश्वसनीय माहिती आहे. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळाच्या सदस्य होत्या. तसंच, शीतल आमटे- करजगी ह्या काही दिवसांपासून मानसिक ताणावात होत्या अशी माहिती असून या घटनेमागे राजकीय छडयंत्र तर नाही ना ? राजकीय छडयंत्रांच्या त्या बळी तर गेल्या नाही ना ? असे प्रश्न वरोरा शहरात चर्चील्या जात आहे. शितल आमटे यांची मानसिक स्थिती का बिघडली ? त्यामागे काय गुपित आहे
वरोरा
मुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल अभी भागडे यांच्या विरोधात वरोरा पो.स्टे मधे गुन्हा दाखल .
मनसेचे शहर उपाध्यक्ष मोहसीण सय्यद यांच्यासह इतर मुस्लिम युवकांनी केली होती तक्रार, वरोरा प्रतिनिधी :- सद्ध्या सामाजिक माध्यमांमधे धार्मिक भावना भडकवुण एका विशिष्ट धर्म समुदायाला बदनाम करण्याचे छडयंत्र रचल्या जात आहे, जे सर्वधर्मसमभाव ह्या भारतीय मूळ संकल्पनेला तिलांजली देण्यासारखे आहे. कारण भारतात सर्व धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहत असून एकमेकांच्या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होतात मात्र राजकीय सुडबुद्धिने काही धर्मांध व्यक्ती धर्मगुरूलाच लक्ष करून सामाजिक माध्यमांमधे त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह व्यक्तव्य व बदनामी करतात अशा धर्मांध व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक झाले आहे. अशीच घटना फेसबुक या सामजिक माध्यमांवर घडली असून वरोरा येथील अभी भागडे या व्यक्तींनी दिनांक २२ सप्टेंबरला दुपारी २ वाजून ३६ मिनिटांनी दिल्ली येथील मरकज चे सर्वेसर्वा व मुस्लिम धर्मगुरू मौलाना साद यांच्या विरोधात "मौलाना साद का भी ऍन्काउंटर हो" अशा प्रकारची धार्मिक
धक्कादायक :- सावरी बिडकर येथे तपासात गेलेल्या पोलिसांवर दारू माफियांकडून हल्ला.
शेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या सावरी बिडकर येथील दारू माफियांच्या हल्ल्यात पोलिस हवालदार जखमी ? पोलीस अधीक्षकांनी दखल घेण्याची गरज. वरोरा तालुका प्रतिनिधी :- शेगाव पोलिस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्या नेत्रुत्वात अवैध दारू विक्रेत्यावर एकीकडे वचक निर्माण झाला असताना दुसरीकडे दारू माफीयांनी मात्र पोलिसांनाच लक्ष केल्याने दारू माफीयांकडे एवढे धाडस येते कुठून ? हा गंभीर प्रश्न राजकीय सामजिक वर्तुळात चर्चेचा बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिनांक.१८/०८/२०२० सावरी बिडकर येथे शेगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व पो.हवा.क्षिरसागर हे दारू विक्री संदर्भात तपासणी करीता सावरी बिडकर येथे गेले असता दारू माफिया संदीप ठवरे, सुधीर ठवरे, सतीराम ठवरे यांनी पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे यांच्यासोबत असलेल्या पो.हवा क्षिरसागर यांच्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून सावरी बिडकर या गावामध्ये
धक्कादायक :- आसाळा गावातील समाज भवन बांधकामात मोठा भष्टचार, पावसाळ्यात खुलली पोल.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता व कंत्राटदार यांचा झोल ? तालुका प्रतिनिधी-किशोर डुकरे वरोरा तालुक्यापासून 16 कि. मी. अंतरावर असलेल्या आसाळा या गावामध्ये आमदार निधीतून माता मंदिराच्या जागेवर 5 लाखाचे समाज भवन बांधकाम मंजूर झाले व ते काम सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्या जवळीक असलेले रवी झोडे यांना मिळाले. ते बांधकाम त्यांनी जवळपास ऑक्टोम्बर महिन्यात सुरु केले आणि त्या काम जानेवारी महिन्यात पूर्ण होऊन ईमारत सुसज्य झाली, पंरतु पावसाळा चालू होताच त्या बांधकामाची पोल खुलली असून ते बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे व रेती माती मिश्रित असल्यामुळे त्या इमारतीमध्ये पाणी गळती सुरु झाली.या संदर्भात गावातील सामजिक कार्यकर्ते असलेल्या व्यक्तींनी सार्वजनिक बांधकाम अभियंता यांच्याशी संवाद साधला असता आता आम्ही काहीच करू शकत नाही असे ते म्हणाले याचा अर्थ सामजिक भवन बांधकाम कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम
आंदोलन :- ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता छोटूभाऊ यांच्या नेत्रुत्वात विविध मागण्या संदर्भात धरणे.
ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्याकरिता जिल्हा काँग्रेस असंघटित. कामगार विभाग यांच्या वतीने सोशल डिस्टंसिंग चे पालन करीत धरणे आंदोलन... वरोरा:- ऑटो चालक मालक यांच्या विविध मागण्या घेवून दिनांक 28/72020 रोजी सकाळी 11 वाजता शहीद योगेश डाहुले(नागपूर नाका) चौक वरोरा जिल्हा चंद्रपूर.येथे, सदर आंदोलन हे .प्रदेशाध्यक्ष बद्री जामाभाई यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार व.खासदार बाळु भाऊ धानोरकर .आमदार प्रतिभाताई धानोरकर .आमदार सुभाष भाऊ धोटे. जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे .यांच्या मार्गदर्शनात , काँग्रेस असंघटित कामगार जिल्हाध्यक्ष तथा सभापती. शेख जैरूउद्दीन (छोटू भाई)वरोरा नगर परिषद यांच्या नेतृत्वात वरोरा विभागीय कोरोना महामारी लाकडाऊन मुळे महाराष्ट्रातील नागरीक सम चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा विभाग. बेजार झालेल्या ग्रामीण व शहरी प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षा चालक मालक यांच्या विविध मागण्यांकरिता धरणे आंदोलन चे आयोजन करण्यात आले
विविध कार्यकारी सहकारी संस्था टेमुर्डा अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यावर हेरफेरी प्रकरणात कारवाई होणार कधी ?
सहाय्यक निबंधक वरोरा हे दोषी संचालकांची का करत आहे पाठीराखण ? वरोरा प्रतिनिधी :- टेमुर्डा विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिवाचा रासायनिक खत घोटाळा आता पोलिस स्टेशन मधे गुन्हे दाखल होऊन कारवाई होण्यापर्यंत पोहचला असताना सहाय्यक तालुका निबंधक हे त्या संचालक पदाधिकाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने संस्थेच्या सभासदांमधे तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. सहाय्यक तालुका निबंधक यांना रासायनिक खताचा प्रत्यक्ष तपासणी अंती कमी आढळून आलेला स्टॉक मालासंबंधाने संस्था अध्यक्ष व उपाध्यक्ष, व्यवसथापक व रासायनिक खत विक्रेता यांना विचारणा केली असता, संस्था रासायनीक खत विक्रेता राहुल काळे यांनी रासायनीक खताची उधारीवर विक्री केलेली असुन सदर उधारीची रक्कम संबधिताकडुन न आल्यामुळे सदर मालाची विक्री बुकात नोंद घेवुन स्टॉक माल नोंदवहीमध्ये कमी करण्यात न आल्याने नोंदवहीत सदर रासायनिक खत साठ्याचा फरक दिसुन
धक्कादायक :- पतीने केला आपल्या पत्नीचा गळा दाबून खून , स्वतःही घेतले विष.
वरोरा तालुक्यातील वंधली येथील धक्कादायक घटना. वरोरा प्रतिनिधी :- तालुक्यातील माढेळी रोडवरील वंधली या गावात काल रात्रीला एक भयंकर अशी घटना घडली असून पती सुभाष धोटे यानी त्याच्या सरला नावाच्या पत्नीचा रात्रीला गळा दाबून निर्दयीपणे खून केला आणि आपल्या क्रूत्याचा पश्चात्ताप झाल्याने घराला कुलूप लावून स्वतःही विष प्राशन करून आपली जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात तो वाचवला असून चंद्रपूर येथील जिल्हा सामन्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. इकडे गावात स्मशान शांतता पसरली असून म्रूतक सरला वर गावातील नागरिकांनी अंत्यसंस्कार करून तिला अग्नी दिला.
उपक्रम :- ऊपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या अनोख्या उपक्रमांची रेती माफियांना धडकी. जप्त केलेली रेती थेट तहसीलदार कार्यालयात !
वरोरा तालुक्यात रेती तस्करांचे धाबे दणाणले ! मोठ्या रेती माफियावर प्रशासनाची पाळत ! वरोरा प्रतिनिधी :- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या रेती माफियांनी थैमान घातले असून मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर नदी नाल्यातुन रेती उत्खनन केल्या आहे व रेतीचे मोठे साठे तयार केल्या जात आहे, अशातच वरोरा येथील उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश पांडे यांनी वरोरा भद्रावती या दोन तालुक्यात रेती माफीयांच्या रेती साठ्यावर धाडी टाकून हजारो ब्रॉस रेतीचे साठे जप्त केले आहे।महत्वाची बाब म्हणजे त्यांनी ते रेती साठे केवळ जप्तच केले नाही तर नेहमीच जप्त केलेला रेती साठा रेती माफिया कडूनच चोरी होण्याच्या घटना डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अनोखी शक्कल लढवली व चक्क जप्त केलेला रेती साठा वरोरा तहसील कार्यालयात जमा केला, त्यामुळे आता अकस्मात प्रशासनाने उचललेले हे पाऊल रेती माफियांच्या मणसूब्यावर
दखलपात्र :- स्वतः ईद साजरी न करता गरीब मुस्लिम परिवाराला ईद चे साहित्य वाटप करून छोटूभाईचा अनोखा उपक्रम !
कोरोना महामारीच्या लॉकडाऊन काळात ईद साजरी करण्यास पैसा नसलेल्या मुस्लिम कुटुंबीयांना छोटूभाई शेख यांचा आधार ! लक्षवेधक:- खरं तर संपूर्ण विश्व कोरोना महामारीच्या संकटात आपल्या सण आणि उत्सवात सुद्धा दुःखी आणि चिंताग्रस्त आहे. मग ते हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो की ख्रिच्चन असो सर्वच धर्माच्या सणाला आणि उत्सवाला जणू ग्रहण लागले आहे कारण दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढताना सगळा समाज भयभीत झाला आहे. अशा स्थितीत ज्या गोरगरीब जनतेला या लॉकडाऊन च्या काळात अन्नधान्य पुरवठा असो की इतर मदत असो वरोरा नगरपरिषद चे बांधकाम सभापती तथा काँग्रेस असंघटित कामगार विभाग जिल्हाध्यक्ष छोटूभाई शेख यांनी अशा गोरगरीब जनतेला आपल्या स्वखर्चाने मदतीचा हात दिला आहे. छोटूभाई शेख हे केवळ लॉक डाऊनचा काळ आहे म्हणूनच सक्रिय झाले असे नाही तर त्यांच्या कार्यालयात आणि घरी नेहमीच
प्रेरणादायी :- माणुसकीचा धर्म जोपासुन छोटूभाई यांनी स्वखर्चाने एका अज्ञात व्यक्तीचा केला अंतिम संस्कार
अनेक दिवसापासून उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेत असतांना अज्ञात व्यक्तीचा काल झाला होता म्रुतु ! वरोरा प्रतिनिधी :- शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावाजवळ काही दिवसापूर्वी अनोळखी इसम जखमी अवस्थेत पोलिसांना मिळाला होता ही माहीती वरोरा पोलिसांना मिलताच त्यांनी त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात केले होते मात्र त्या दरम्यान पोलिसांनी सगळीकडे ही माहीती वायरलेस द्वारे व इतर माध्यमाद्वारे जनतेपर्यंत पोहचवली परंतु त्याच्या कुठल्याही नातेवाईकांना ही माहीती गेली नव्हती व त्याचा उपचारादरम्यान अखेर मृत्यू झाला. सादर व्यक्ती अनोळखी असल्याने व त्याचे कुणी नातेवाईक नसल्याने त्याचा अंतिम संस्कार करणार कोण ? हा प्रश्न होता मात्र वरोरा शहरात व तालुक्यात सामाजिक कार्यात अग्रेसर व दिन दलित शोषित पीडितांना मदत करण्यास नेहमीच तत्पर असणाऱ्या छोटूभाई शेख जे वरोरा नगरपरिषद चे बांधकाम सभापती आहे त्यांनी