शेतकऱ्यांची काय चेष्टा चालवली आहे का ? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल ? महाराष्ट्रनामा:- आम्ही शेतकरीच सांगू शकतो की आम्हाला दर हेक्टरवर पीक घेण्यासाठी किती खर्च येतो ते. कोणताच राजकारणी सांगू शकत नाही," शेतकरी सुभाष खेत्रे यांचे हे उद्गार. महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे. पण, ही मदत तुटपुंजी असल्याचा शेतकरी नेत्यांचा आक्षेप "एक हेक्टरवरील खरीप पिकांचं नुकसान झालं असल्यास त्यासाठी भरपाई म्हणून 8 हजार रुपये, तर एक हेक्टरवरील फळबागांच्या नुकसानीसाठी 18 हजार रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. ही मदत दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी देण्यात येईल. यासह नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आलं आहे," असं राज्यपालांनी स्पष्ट केलं आहे. एक हेक्टर क्षेत्रावर पीक घेण्यासाठी किती
कृषि व बाजार
तहसील कार्यालयात विद्यार्थ्यांना नाहक त्रास.नायब तहसील गादेवार कार्यालयातून असतात गायब ..
चंद्रपूर तहसील कार्यलयात सद्ध्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी तहसील प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांचे जातीच्या दाखल्यासह विविध शैक्षणिक दाखले वेळेवर मिळत नसल्याची ओरड होतं आहे. या संदर्भात शहरातील सर्वच सेतू केंद्रात विद्यार्थी आपले दाखले काढण्यासाठी जातात त्या सेतू केंद्रातील संचालकांना तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागतात मात्र समण्धीत नायब तहसीलदार हे केवळ पैसे देणाऱ्या व्यक्तींचेच कामे करीत असल्याची माहिती आहे.यामधे नायब तहसिलदार गादेवार हे जाणीवपूर्वक स्वतःच्या स्वार्थासाठी काही मोजकी प्रकरणे करतात व खुर्चीवर जास्त काळ बसत नाही तर फोनवर आलेल्या कामासाठी ते वेळ देतात शिवाय लिपिक यांच्या टेबलची कामे स्वतःचकडे ठेवतात त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक कागदपत्रे वेळेवर होतं नसल्याने मोठी अडचण होतं आहे. एकीकडे या परिसरात विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे दिवसभर रांगेत लागलेली मुले चक्कर येऊन पडत आहे.
जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करा. अन्यथा मनसे करणार खळखट्ट्याक आंदोलन!
जिल्ह्यातील अनधिकृत शाळा बंद करा. अन्यथा मनसे करणार खळखट्ट्याक आंदोलन .....गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शिक्षण विभागाची मान्यता न घेता अनधिकृतपणे सुरू आहे. त्या शाळा बंद करण्यात याव्या व त्या संस्था चालकांवर दंडात्मक कारवाई सोबतच त्यांचेवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी मनसेतर्फे मागील दोन वर्षापासून सतत केल्या जात आहे.मात्र शिक्षण विभाग याकडे डोळेझाक करून व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अनधिकृत शाळा संचालकांना छुपा पाठिंबा यामुळे अशा अनधिकृत शाळा राजरोसपणे सुरू आहे. परंतु येणाऱ्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य खराब होऊ नये याकरिता या अनधिकृत शाळा कायमच्या बंद व्हाव्यात यासाठी मनसेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात 18 जून 2019 ला जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन घेतल्याने शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश पत्र देऊन अनधिकृत शाळा संचालकांवर
APEC या कर्मचारी संघटनेचा सामाजिक उपक्रम! गरीब हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती!
Association of progressive Employees, Chandrapur (APEC) या सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक संघटना आहे. समाजसेवेच्या उदात्त भावनेतून काही सहकारी व मित्र एकत्र येऊन समाज उपयोगी, समाजाची विविध गरज ओळखून, निःस्वार्थ गरजवंतांसाठी विविध कार्यक्रम समाजात राबविण्याकरिता या संघटनेचा जन्म झाला. ज्या मातीत, माणसात जन्मलो त्या मातीला, माणसाला आमचे देणे लागते याची जाण आणि भान ठेवणणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही संघटना आहे. डॉ बाबासाहेब अम्बेडकर म्हणतात, "Cultivation of mind should be the ultimate aim of human existence". भारत देश 1947 ला स्वतंत्र झाला पण अजूनही 72 वर्षांच्या स्वातंत्र्या नंतर भारतीय समाजात अज्ञान, अंधश्रद्धा, आणि आर्थिक विषमता फार मोठी आहे. बरेच विद्यार्थी अभ्यासात अत्यंत हुशार असुनही, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे उच्च शिक्षण घेऊ शकत नाहीत. ही समाजातील उणिव APEC या समाजसेवी संघटनेने
मी मराठी एकीकरण समितीचा अभिनय उपक्रम. मराठी उद्योजकता दिवस 20 जूनला !
मी मराठी एकीकरण समिती, हि एक बिगर राजकीय चळवळ गेली पाच वर्षे, अध्यक्ष भारतकुमार राऊत आणि कार्याध्यक्ष प्रमोद मसुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मराठी संस्कृती जतन, मराठी भाषा संवर्धन आणि संरक्षण, व्यवसाय मार्गदर्शन व रोजगार निर्मिती हि चार उद्दिष्ट्ये समोर ठेवून काम करीत आहे. संघटनेने मराठी भाषा ह्या विषयावर काम करताना कायद्याच्या माध्यमातून त्याला न्याय मिळवून देत मुंबईसह महाराष्ट्राच्या मराठी जनमानसात आपली सुदृढ प्रतिमा उभी केली आहे. यानंतर आता संघटनेने मराठी व्यावसायिकतेला आणि उद्योजकतेला एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी आपले महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळ, हि वाशी येथील गेली ४० वर्षे जुनी संस्था, तिच्या स्थापनेपासूनच नवी मुंबईतील सांस्कृतिक चळवळीचे मुख्य केंद्र बनली आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री सुभाष कुलकर्णी आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या उत्कृष्ट नियोजनाच्या बळावर वर्षभरात ५२आठवड्यात तब्ब्ल ५० उपक्रम
जिल्ह्यातील अनधिकृत शाळा संचालकांवर गुन्हे दाखल न केल्यास मनसे करणार खळखट्ट्याक आंदोलन..एक दिवशीय धरणे आंदोलनातून मनसेचा शिक्षण विभागला इशारा !
गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृतपणे इंग्रजी माध्यमाच्या शाळा शिक्षण विभागाची मान्यता न घेता सुरू असून त्या शाळा बंद करण्यात याव्या व त्या संस्था चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेतर्फे मागील दोन वर्षापासून सतत केल्या जात आहे.मात्र शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ व काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा अनधिकृत शाळा संचालकांना छुपा पाठिंबा यामुळे अशा अनधिकृत शाळा राजरोसपणे सुरू आहे. परंतु येणाऱ्या शैक्षणिक सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य खराब होऊ नये व अशा अनधिकृत शाळा कायमच्या बंद व्हाव्यात यासाठी मनसेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात 6 जून 2019 ला जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना निवेदने देण्यात आली होती. त्या निवेदनाची दखल घेऊन शिक्षणाधिकारी लोखंडे यांनी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना आदेश पत्र देऊन अनधिकृत शाळा संचालकांवर 1 लाख रुपयाचा दंड आकारणी व तरीही शाळा सुरू ठेवल्यास दररोज
मनसेचे अनधिकृत शाळा विरोधात जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन ! महाराष्ट्र राज्य शिक्षण सुधार संघर्ष समितीचा पाठिंबा !
जिल्ह्यात तब्बल पन्नासपेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृतपणे चालविल्या जात असून त्या शाळापैकी 13 शाळा अनधिकृत असल्याचे स्वतः जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांचे सर्व्हनुसार जाहीर करण्यात आले होते.मात्र असे असले तरी जोपर्यंत शिक्षण विभाग अशा अनधिकृत शाळाविरोधात कडक करवाई करत नाही तोपर्यंत अशाच अनधिकृत शाळा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात ह्या अनधिकृत शाळा कायमच्या बंद झाल्या पाहिजे याकरिता दिनांक 6 जूनला शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.व 12 जून 2019 पर्यंत जर ह्या अनधिकृत शाळांवर करवाई झाली नाही तर मनसेतर्फे आंदोलन केल्या जाईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आळा होता. मात्र शिक्षणाधिकारी यांनी केवळ पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांना अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश दिले असले तरी अजून पर्यंत त्या अनधिकृत शाळा संचालकांविरोधात दंड आकारणी
जिल्ह्यातील अनधिकृत शाळा संचालकांविरोधात गुन्हे दाखल करा …
जिल्ह्यात तब्बल पन्नासपेक्षा जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा अनधिकृतपणे चालविल्या जात असून त्या शाळापैकी 13 शाळा अनधिकृत असल्याचे स्वतः जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांचे सर्व्हनुसार जाहीर करण्यात आले होते.मात्र असे असले तरी जोपर्यंत शिक्षण विभाग अशा अनधिकृत शाळाविरोधात कडक करवाई करत नाही तोपर्यंत अशाच अनधिकृत शाळा सुरू राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात ह्या अनधिकृत शाळा कायमच्या बंद झाल्या पाहिजे याकरिता दिनांक 6 जूनला शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.व 12 जून 2019 पर्यंत जर ह्या अनधिकृत शाळांवर करवाई झाली नाही तर मनसेतर्फे आंदोलन केल्या जाईल असा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आळा होता. मात्र शिक्षणाधिकारी यांनी केवळ पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी यांना अनधिकृत शाळांवर कारवाईचे आदेश दिले असले तरी अजून पर्यंत त्या अनधिकृत शाळा संचालकांविरोधात दंड आकारणी
तंबाखू नियंत्रणासाठी एम्सचा पुढाकार
मनपा व टाटा ट्रस्टच्या सहकार्याने वैद्यकीय अधिका-यांसाठी कार्यशाळा नागपूर, ता. १५ : तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाने वाढते कॅन्सरचे (कर्करोगाचे) प्रमाण ही गांभीर्याची बाब आहे. वैद्यकीय अधिका-यांकडून समाजामधील रुग्णांच्या उपचारासह या धोकादायक आजारापासून बचावाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशासह नागपूर महानगरपालिका व टाटा ट्रस्टला सहकार्य दर्शवित अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स)ने पुढाकार घेतला आहे. नागपूर महानगरपालिका आरोग्य विभाग व टाटा ट्रस्टच्या वतीने शनिवारी (ता.१५) मनपातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी तंबाखू नियंत्रणाबाबत क्षमता निर्माण कार्यशाळेचे आयोजन सिव्हील लाईनमधील हॉटेल हेरिटेज येथे करण्यात आले. भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर (एम्स)च्या मेजर जनरल डॉ. विभा दत्त यांच्या मार्गदर्शनात आयोजित कार्यशाळेमध्ये प्रमुख अतिथी म्हणून मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य विभाग उपसंचालक डॉ. के.बी.तुमाने, आरोग्य अधिकारी डॉ. सरीता कामदार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी आदी उपस्थित होते. एकदिवसीय कार्यशाळेमध्ये सहभागी मनपाच्या सर्व
RTO कार्यालयातील दलालांची बाचाबाची, अधिकाऱ्यांचीच फुटली पोल!
चंद्रपूर : चंद्रपूर उपप्रादेशिक कार्यालय (RTO) दलालांच्या अवास्तव वास्तव्यामुळे नेहमीच टीकेचा व चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातच दलालांपासून सावधान राहण्याचा दर्शनी भागात लागलेला बोर्ड जणू दलाल पूर्णपणे सक्रिय असल्याचेच येणाऱ्या-जाणाऱ्याना खुणावत असतो. परंतु अधिकारी मात्र येथे दलाल नाहीत व प्रामाणिक व निष्ठेने आपण कार्यरत असल्याच्या अविर्भात वागत असतात. नुकतेच स्कूल बस पासिंग करण्याचे आव्हान rto कडून करण्यात आले होते. या पासिंग दरम्यान उपप्रादेशिक कार्यालयातील दलालांनी अधिकाऱ्यांसमोर केलेला धिंगाणा rto कार्यालयाचे धिंडवडे काढणारा आहे. स्कूल बस पासिंग वरून कार्यालयात सर्वासमोर झालेली हमरी तुमरी काहींनी आपल्या मोबाइल मध्ये record केल्यामुळे rto तील भ्रष्ट कारभार आता पूर्णपणे चव्हाट्यावर आला आहे. rto कार्यालयातील याच धिंगाण्यात धिंगाणा घालणाऱ्यानी आपला राजकीय "वट" कुठपर्यंत आहे याचे केलेले सूतोवाच राजकीय पुढाऱ्यांचा या ठिकाणी असलेला वरदहस्त दर्शविणारा आहे. उपप्रादेशिक