स्वर्गीय पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी एकदा संसदेमध्ये भाषण कतांना म्हटलं होतं की, म सत्ता कां खेल तो चलता रहेगा, सरकारे आयेगी, सरकारे जायेंगी, पार्टीयां बनेगी, पार्टीया टुटेंगी, लेकिन किसी भी हाल में देश नही टुटना चाहिये. पण त्याच पंतप्रधान वाजपेयी यांना आपले आदर्श माणणारे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर देश खड्यात गेला तरी चालेल पण सत्ता मिळविण्यासाठी वाट्टेल ते निर्णय आणि अश्नय त्या घोषणा देवून भारतीय जनतेला जणू त्यांनी मुर्ख बनविण्याचा खेळ चालविला आहे. मोदी जिथे जिथे प्रचार सभांमध्ये जातात qकवा पक्षाच्या काङ्र्मक्रमाला जातात, त्या-त्या वेळी, त्या-त्या ठिकाणाचा त्यांच्या आयुष्यात काही तरी पुर्वीचा संबंध आहे असेच त्यांचे एकतरी वा्नय असते आणि चुकीची माहिती व खोटे बोलून जनतेमध्ये संभ्रमनिर्माण करण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे मोदी बद्दल आता छोटी छोटी मुलं