लॉकडाउनमधे सर्व व्यवहार बंद असल्याने हजारो लोकांवर आर्थिक मंदीची टांगती तलवार ! ५० ऐवजी २०० ते ३०० लोकांची मंगल कार्यास उपस्थित राहण्याची परवानगी द्या, असोसिएशनची मागणी ! उमेश कांबळे - तालुका प्रतिनिधी- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्य हे लॉकडाऊन असल्याने आर्थिक संकटाच्या चक्रव्यूहात सापडले असून, "जान हैं तो जहान हैं" हया संदेशाचे पालन करून जनता लॉक डाऊन पाळत असली तरी बेरोजगारीने ग्रासलेल्या गरीब जनतेची हलाखीची व दयनीय परिस्थिति चिंतेची बाब झाली आहे, गत दोन महिन्यापासुन लॉकडाउन सुरू आहे, आणि या लॉकडाउनचा फ़टका राज्यातील सर्व जिल्हा तालुका यासह भद्रावती येथील मंगल कार्यालये, कटरिंग आणि डेकोरेशनचा व्यवसाय करणाऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे, सध्या भद्रावती स्थित २० ते २५ मंगल कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात डेकोरेशनचा व्यवसाय करनारे आणि ८० ते ९० कटरिंग चा
Tag: निवेदन
टीव्ही चैनल के एडिटर अर्बन गोस्वामी के खिलाफ़ मामला दर्ज करो !
जिला पोलिस अधीक्षक रेड्डी इनको दिये गये निवेदन मे कॉंग्रेस कमेटी पर्यावरण जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार इनकी मांग ! चंद्रपूर वार्ता :- पुरे भारतमे एक ओर जहां कोरोना संकट से जनता जूझ रही है व्ही दुसरी ओर गोदी मीडिया के कुछ लोग कोइभी घटना को हिंदू मुस्लिम या फिर हिंदू ईसाई ऐसा रंग देकर देश मे दंगे भडकाणे की कोशिश मे लगे है, जिससे सदीयोसे देश मे चलता आर रहा भाईचारा खतरेमे है. ऐसेमे जो मीडिया कर्मी है उन्हे उनकी जगह बताना आवश्यक है, इसलिए काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी इनके विरोध मे टीवी चैनेल के अर्बन गोस्वामी ने अपशब्द और भद्दी टिप्पणियाँ की उनके ऊपर पर धारा 120 B, 505 ,506 ,153 ,153 A 295 , A 298 , 500, 504 के तहत