कोरपना पोलीस स्टेशन येथे विजय बावणे सह इतरांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल, कोरपना प्रतिनिधी :- सत्ता आली की माणसाला कसा माज येतो हे चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेची बाब राहिली आहे, कारण जिथे सत्ता तिथे सर्वकाही मैनेज होतं आणि म्हणूनच आम्हच कोण काय बिघडवत ते पाहून घेतो या तोऱ्यात सत्ताधारी वागत असतात अशीच एक मस्ती चढलेल्या कोरपना येथील CDCC, बँकेचे संचालक व नगरपंचायती स्वीकृत सदस्य विजय बावणे यांनी मोहब्बत खान या पत्रकार प्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या घरात आपल्या समर्थकांसह घुसून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक बाब उघड झाली असून विजय बावणेसह नितीन बावणे, सुनील बावणे, नगरपंचायत चे उपाध्यक्ष मनोहर चेन्न, स्वप्निल गाभणे, पियुष कावळे इत्यादीविरोधात कोरपणा पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे , महाराष्ट्र 24 न्यूज चे मोहब्बत खान यांनी नगरपंचायत
Tag: पत्रकारिता
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या निवेदनाची दखल ! बैंकेत वाढवले कैश काऊंटर !
संघाच्या तालुका शाखा भद्रावती यांनी तहसिलदार यांना दिले होते निवेदन ! भद्रावती प्रतिनिधी उमेश कांबळे :- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा पत्रकारितेसोबतच सामाजिक दायित्व निभावून जनतेला असुविधा झाल्यास प्रशासनासोबत दोन हात करण्यासाठी सुद्धा संघ पुढे असतो. भद्रावती शहरात बैंक ऑफ महाराष्ट् मध्ये कोरोना च्या लॉक डाऊन परिस्थितीत बैंक प्रशासनाने केवळ एक कैश काऊंटर ठेवले होते. या संदर्भात बैंक ग्राहकांच्या तक्रारी संघाच्या पदाधिकाऱ्यांकडे आल्यावर त्यांनी बैंक प्रशासनाला विचारपुस केली असता एकच कैंश कॉउंटर असल्याचे सांगण्यात आले, त्यामुळे संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भद्रावती तहसीलदार यांना निवेदन देवून बैंकेमधे किमान दोन कैश काऊंटर लावावे अशी मागणी केली होती. त्या निवेदनाची दखल घेवून आता २ कैश काऊंटर पुन्हा वाढविण्यात आले असूं आता ३ कैंश कॉउंटर झाले, शिवाय बैक ऑफ इंडीआ मध्ये सुद्धा अगोदर २ होते आणि आता ५
पत्रकार आणि डॉक्टर्स यांना अडवू नका, जावडेकर यांनी दिले आदेश !
माहिती प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेवून पोलिस प्रशासनाला दिले आदेश ! कोरोना अपडेट :- संपूर्ण विश्वात कोरोनाचा सारख्या महामारी विषाणूची लागण होऊन हजारो लोकांचे जीव गेले आहे आणि लाखों लोक यामुळे बाधित पण आहे, आपल्या देशात सुद्धा जवळपास ५०० च्या वर कोरोना पिडीत रुग्ण आहे अशातच त्यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टर्स जीवाचे रान करीत असतांना पत्रकार सुद्धा आपला जीव धोक्यात घालून व्रुत्त संकलन करण्यसाठी फिरत असतात त्यामुळे त्यांना पोलिस प्रशासनाने अडवू नये उलट त्यांना समजून घेऊन आपल्या व्यथा सांगाव्या असे आव्हान केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जा जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे, आपला जीव धोक्यात घालून जीवाची पर्वा न करणारे पत्रकार आणि डॉक्टर हे समाजाची सेवा करीत आहे.पत्रकारांमुळे देशात काय परिस्थिती आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहचवितात त्यांना कर्तव्यावर जाणार्याना कोणी रोखल्यास
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे प्रबोधनकार काळे महाराज यांचे कीर्तन !
प्रमोद गिरटकर प्रतिनिधि कोरपना:- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोरपना यांच्या वतीने कोरपना येथे जाहीर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. स्व. अशोकभाऊ डोहे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रगतीशील शेतकरी भारत चन्ने, आदर्श सरपंच रनदिवे, समाज सेवक डॉ .मुसळे कोरपना, प्रगतीशिल व्यापारी शांताराम देरकर यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय पाेलिस अधिकारी विलास यामावार, उदघाटक मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे, प्रमुख अतिथी न. प. मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड, विशेष अतिथी सुनिल बोकडे ( म.रा .म.प.संघ जि. अध्यक्ष समाज सेवक ), अरुण नवले, बंडू सोयाम, रवि मड़ावी, अबराल आली, जयंत जेनेकर होते. सर्व मराठी पत्रकार तसेच परिसरातील भाविकांनी मोठया संख्येने कीर्तनाचा लाभ घेतला.