आरोपी प्रतीक वसंता वैरागडे ६ दिवसापासून फरार. पैशाच्या जुगाडात आरोपीच्या मागे लागली यंत्रणा ? पोलिसांचा शोध सुरू. लॉक डाऊन च्या काळातील सर्वात मोठी घटना ! राजुरा प्रतिनिधी :- वेकोली येथे कार्यरत एका प्रतीक वसंता वैरागडे हया युवकाने शेजारीच राहणाऱ्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवुन वेळोवेळी तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. विशेष म्हणजे यांच्यातील सबंध २८नोव्हेंबर २०१९ पासुन सुरु असल्याचे मुलीनी दिलेल्या तक्रारीत नमूद आहे. दरम्यान लॉक डाऊन च्या काळात सदर युवकाने शहरालगत असलेल्या बामणवाडा गावाजवळ एका निर्जन ठिकाणी ह्या युवती सोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र युवतीला लग्न करण्यास नकार दिला त्यामुळेच युवतीने १३ मे २०२० रोजी राजुरा पोलिस स्टेशन मधे तक्रार केली होती. तक्रार झाल्याचे कळताच सदर युवक बेपत्ता असुन त्याचा फोन सुद्धा बंद आहे. ह्या घटनेत वापरण्यात आलेले वाहन पोलिसांनी