विदर्भातील पर्यटनाला चालना देणारअसल्याची पहिली प्रतिक्रिया. चंद्रपूर :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पदावर आशुतोष सलील याची नियुक्ती झाली असून त्यांनी आज आपल्या पदाची मुंबई येथे सूत्रे स्वीकारली आहे, यापूर्वी मुंबई महानगर पालिकेचे अपर आयुक्त होते, महाराष्ट्रातील पर्यटनाला प्रोत्साहन देऊन देशातील तसेच विदेशातील पर्यटक यांना पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य असल्याचे यावेळी सलील यांनी सागितले, विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळ पुढाकार घेऊन चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सागितले, आशुतोष सलील हे यापूर्वी वर्धा व चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी, प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत होते, अमरावती येथून श्री सलील यांनी आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली, यावूर्वी त्यांना अमेरिकेतील विद्यापीठाची फेलोशिप मिळाली आहे, नॅशनल लॉ स्कूल बंगलोर येथून प्रविण्यासह पदवी मिळवली, त्यानंतर काही वर्ष दिल्ली
Tag: शासकीय
मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने घेतला मोठा निर्णय.
राज्यात २४ तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी राहणार :-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रनामा :- कोरोनाचा फैलाव सुरुच आहे.कोरोनाचे संकट परतवून लावायचे आहे. त्यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये. कोणत्याही वस्तूंचा तुटवडा पडणार आहे. त्यामुळे बाजारात गर्दी करु नका, नियमांचे पालन करा. योग्य सुरक्षित अंतर ठेवा. मुंबईसह महाराष्ट्रात २४ तास दुकाने रात्रभर उघडी ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ते म्हणालेत, राज्यात सर्व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, औषधांची दुकाने २४ तास उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात येत आहे. ?ववैद्यकीय स्टोअर्स, किराणा दुकान आणि इतर जीवनावश्यक सेवा खुल्या ठेवण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने चोवीस तास दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली. दुकानात गर्दी झाल्याने सरकारने यामुळे ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत उच्चस्तरीय