लक्षवेधी :- सांगायचे आहे वागणयावर दिसणयावर व कपङयावर जाऊ नका !!!!आणि वाचा रस्त्यावरून जाताना 73 वर्षाचा एक सामान्य माणूस दिसला तर त्याला कधी कमी लेखू नका। कदाचित त्या दानशूर वृद्धाचे नाव कल्याणसुंदरम असेल, ज्याने बक्षीस म्हणून मिळालेले तब्बल 30 कोटी रुपये गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी दान केले। हजारो कोटींची कमाई करून समाजासाठी कधी 1-2 कोटीही खर्च न करणाऱ्या सिने अभिनेत्यांची, क्रिकेट पटूची नावे आपल्याला तोंड पाठ असतात, पण समाजासाठी 30 कोटी दान करणाऱ्या कल्याण सुंदरमचे नाव मात्र देशातील 1 टक्का लोकांनाही माहित नसते। 1962 च्या भारत पाक युद्धाच्या वेळी पंडित नेहरूंनी आकाशवाणीवरून देशाला सढळ हाताने मदत करायचं आवाहन केलं। विशीतील कल्याण सुंदरम त्या भाषणाने इतका प्रेरित झाला कि तडक जाऊन मुख्यमंत्री कामराजना भेटला। त्याने आपल्या गळ्यातली सोन्याची चेन मदत म्हणून दिली। नंतर
Tag: सामाजिक
सिमेंट वाहतुकीमुळे नागरिकात दहशत अनेक गावात असंतोषाचा भडका.
प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :- जिल्हा चंद्रपूर जिल्हा कोरोना संक्रमणापासून वंचित असल्याचा आनंद नागरिकांमध्ये असताना लोकप्रतिनिधी शासन-प्रशासन यांच्या आव्हानावरुन ग्रामीण भागातील गावागावात संचारबंदी, लॉक डाऊन व सीमा बंदी करून नियमांचे पालन नागरिक करत आहेत. जिवती, कोरपना तालुक्यातील हजार चे वर कामगार ऊस तोडी , गहू चना कटाई साठी अडकून पडले आहेत. जिल्हा प्रशासनाने कठोर निर्देश देऊन जिल्ह्याच्या सीमा बंद केल्या आहेत. यामुळे नागरिक समाधानी होते. मात्र शासनाने कोरपना तालुक्यातील नामांकित सिमेंट कंपनी माणिक गड, अल्ट्राटेक , अंबुजा या सिमेंट कंपन्यांना उत्पादन व वाहतुकीची मंजुरी दिल्याने संचारबंदी, सीमा बंदी, लॉक डाऊन इत्यादी नियमाचा फज्जा उडाला आहे. 26 मार्च पासून शिस्तीत असलेले व पोलीस कार्यवाही ने बसलेला आळा तीन दिवसात कोलमडले असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रेड झोन मध्ये असलेला मराठवाडा, पश्चिम विदर्भ,
चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मधे मदत!
संस्थेच्या विविध शाखांतर्फे मदतकार्य सुरु ! चंद्रपुर (का.प्र.) : कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाने देशात निर्माण झालेल्या आपात्कालीन परीस्थितीशी लढण्यासाठी देशवासी आपआपल्या परीने मदतकार्यात सहभाग नोंदवित आहे. चंद्रपुर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक बांधीलकीचे दर्शन होत आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री कोषासह जिल्हाधिकारी कोषात दानशुर व्यक्ती, संस्था आर्थीक मदत करीत आहेत. पुर्व विदर्भातील मोठी शैक्षणिक संस्था असलेल्या चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा व संस्थेच्या विविध शाखांतर्फे सामाजिक बांधीलकी जोपासत मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मदत निधीत आर्थीक मदत देण्यात आलेली आहे. चांदा शिक्षण प्रसारक मंडळ ही एक शैक्षणीक व सामाजिक संस्था म्हणून नावारुपास आहे. या अगोदर अनेक वेळा संस्थेने विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. जिल्ह्यात आलेल्या आपत्तीमधे सातत्याने मदतकार्य राबविले आहे. कोव्हीड-19 च्या प्रादुर्भावाच्या काळात सामाजिक बांधीलकी जोपासत संस्थेने जिल्हाधिकारी कार्यालय कोव्हीड-19 मदत निधी कोषात 1,00,000 रु. मदत निधी
धक्कादायक :- बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या दोन हजार रुपयासाठी दलाल घेताहेत ही रक्कम !
बांधकाम कामगारांची आर्थिक लुबाडणूक थांबवा गौतम गेडाम यांची प्रशासनाकडे मागणी ! चंद्रपूर प्रतिनिधी :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भामुळे दिनांक २४ मार्च पासून संचारबंदीसदृश परिस्थितीत आहे. पण हातावर आणून-पानावर खाणाऱ्या जनतेचा रोजगार हिरावला गेला आहे. लॉक-डाउनमुळे लाखो मजूर इकडचे तिकडे आणि तिकडचे इकडे अडकून पडले आहे.चालता चालता मृत्यू ओढावल्याच्याही संख्या खूप आहेत.भुखमारीच्या संख्याही खूप आहे. त्यामुळे अश्या प्रसंगी कोणीही उपाशीपोटी राहु नये म्हणून बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांची मदत शासनाने जाहीर केली. परंतु बांधकाम कामगारांकडून दलाली खाल्याशिव्याय तेही दोन हजार रुपये सहजा सहजी बांधकाम कामगारांना मिळू न देण्याचा चंगच काही दलालांकडून बांधला गेला आहे. बांधकाम कामगारांना दोन हजार रुपये मिळवून देण्यासाठी दलाल लोक एक फॉर्म भरून घेत आहेत. त्या फॉर्म चे तीनशे ते चारशे रुपये घेत आहेत. अश्या पध्दतीने टाळूवरचे लोणी खाण्याचे याही परिस्थितीत प्रकार ते दलाल
पोलिस विभागाला गर्व आहे कॉन्स्टेबल बळीराज पवार यांच्या कार्याचा -ठाणेदार बहादूरे
हेड कॉन्स्टेबल बळीराज पवार यांनी स्वतः व पत्नीच्या सहकार्याने तब्बल साडेतीन हजार मॉस्क तयार करून गरजुना वाटले . चंद्रपूर प्रतिनिधी :- जिल्ह्यात कोरोना चा एकही रुग्ण नसला तरी कोरोना व्हायरस पासून आपले सरक्षण व्हावे या करिता तोंडाला मॉस्क लावणे आवश्यक आहे. पण बाजारात चढ्या दराने मॉस्क विकल्या जात असून सर्वसामान्य गरीब हे मॉस्क विकत घेवू शकत नाही, पर्यायाने पोलिस प्रशासन अशा लोकाना मॉस्क लावण्याची शक्ती करतात त्यामुळे अर्थातच त्या गरीब बिचाऱ्या व्यक्तीकडे मॉस्क खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने तो हतबल होतो. अशा व्यक्तींची दखल शहर पोलिस स्टेशन येथील हेड कॉन्स्टेबल बळीराज पवार यांनी घेतली आणि अशा गरीब गरजू लोकांना आपण टेलरिण्ग चे काम येत असल्यामुळे मॉस्क तयार करून ते दिले तर ? हा प्रश्न त्यांच्या मनात आला आणि अवघ्या काही दिवसातच त्यानी स्वतः
वरोरा येथील समाजसेविका योगीता लांडगे यांचा कोरोना लॉकडाऊन मधे अनोखा उपक्रम !
प्रगती बहुउद्देशीय संस्था आणि जिजाऊ सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या माध्यमातून मॉस्क तय्यार करून व बाहेरील प्रांतातील जिल्ह्यातील निर्वासीतांचे समुपदेशन करून राबविला उपक्रम ! वरोरा प्रतिनिधी :- वरोरा शहर तालुकाच नव्हे तर वरोरा भद्रावती या दोन जुळ्या तालुक्यात ग्रामीण जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहचवीने, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडून घरगुती भांडणे समुपदेशन करून सोडवणे, पती पत्नीच्या अंतर्गत वादामुळे तुटलेल्या संसाराला जोडणे व सार्वजनिक उपक्रम राबवून स्त्रियाना आत्मनिर्भर करणे इत्यादी समाजपयोगी कार्यात अग्रेसर असणाऱ्या जिजाऊ सुशिक्षित बेरोजगार संस्थेच्या अध्यक्षा योगीता लांडगे यांनी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी झालेल्या लॉक डाऊन मुळे आपला अनोखा उपक्रम राबविला आहे. जनतेला कमी खर्चात मॉस्क मिळावे म्हणून त्यांनी स्वतः त्यांच्या संस्थेतील सहकारी महिलांना रोजगार मिळविण्याच्या द्रुष्टीने मॉस्क बनविण्याचे काम दिले, एवढेच नव्हे तर ते मॉस्क गुणवत्ता असलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात त्याची
काँग्रेस कमेटी पर्यावरण विभाग की ओरसे गरीबोंको खीर , मिठाई बाटकर मनाई डॉ, बाबासाहेब अम्बेडकर जयंती !
डॉ. बाबासाहब आंबेडकर इनके प्रतिमा कां किया गया पूजन ! चंद्रपूर प्रतिनिधी :- भारत मे कोरोना संकट के चलते विश्वरत्न महामहिम डॉ. बाबासाहब आंबेडकर इनकी जयंती देश की जनता अपने अपने घरोमेही मनाई है, मगर काँग्रेस कमेटी पर्यावरण विभाग जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार इनके नेत्रुत्वमे चंद्रपूर के गरीब तबके हिण्गलॉज भवानी वार्डमे गरीब परिवारातील को खीर घर घर बाटकर मनाई. इतनाही नही तो उन्होने एक कार्यकर्ता के घर मे डॉ. बाबासाहब आंबेडकर के प्रतिमा की पूजा की गयी. भारतीय राज्य घटनाके रचियता डॉ. बाबासाहब आंबेडकर इनके 129 वी जयंती के उपलक्षमे काँग्रेस कमेटी पर्यावरण विभाग के जिल्हा अध्यक्ष दिलीप पल्लेवार, सोनू , सुधीर काले , राहुल आरेपल्ली, शशिकपूर चव्हाण, अरविंद कुमरे, विनोद दुर्गे पर्यावरण विभाग की महिला कार्यकर्ता शोबाबाई चौधरी, दीक्षा दुर्गे, वैशाली इजमूलवार,
महत्वाची बातमी :-मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्र सैनिकांना आव्हान !
गॉगल लावून व ज्यांना मदत देतोय त्यांचा फोटो काढून मदत मागणाऱ्यांना लाजवू नका ! मुंबई महाराष्ट्र :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्रातील स्वयंसेवी संघटना व विविध पक्षांच्या दानशूर कार्यकर्त्यांना आव्हान केले की "कोरोनाच्या ह्या महासंकटाच्या परिस्थितीशी संपूर्ण महाराष्ट्र एकत्रितपणे झुंजत आहे आणि त्यात महाराष्ट्र सैनिक देखील जमेल त्या पद्धतीने कार्यरत आहेत, लोकांच्या मदतीला धावून जात आहेत, त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहेत. अर्थात राज्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटात महाराष्ट्र सैनिक धावून जातोच आणि तो आत्ताही जात आहे ह्याचा मला अभिमान आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन," ते पुढे म्हणाले की "ह्या मदतकार्याची छायाचित्रं connectrajthackeray@gmail.com वर येत आहेत जे मी व्यक्तिशः पाहत आहे आणि त्यातील जास्तीत जास्त कामांना एमएनएस अधिकृतवर प्रसारीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे, ज्याचा उद्देश इतकाच की
कोरपना पोलिस ठाण्यात व शासकीय धान्य गोदाम येथे कापडी माक्स व सॅनिटाझर चे वाटप !
प्रमोद गिरटकर कोरपना प्रतिनिधी :- देशात कोरोना वायरसने थैमान घातले असुन संचारबंदी लागु आहे . या लाकडावुन काळात रात्रंदिवस सेवा देणारी प्रशासकीय यंत्रणा म्हणजे पोलीस यंत्रणा व शासकीय गोदाम मधे कार्यरत कर्मचारी, ज्यांना सुरक्षेच्या द्रुष्टीने माक्स व सॅनिटाझरची फार आवश्यकता आहे. लॅकडाउन मध्ये जनता घरात पोलीस रस्तावर उन्हातान्हात राहून आपले कर्तव्य बजावित आहे .तर तिकडे जनतेला अनाज पुरवीण्यस शासकीय गोदाम मधील कर्मचारी दिवसरात्र कार्यरत आहे.त्यामुळे सामाजिक बांधिलकी जोपासूण संकटाच्या या वेळी अत्यावश्यक माक्स आणि सॅनिटाझरचे वाटप भारतीय जनता पार्टीचा ६ एप्रिल स्थापना दिवसानिमित्त कोरपना पोलिस स्टेशन कोरपना येथे भारतीय जनता पार्टी कोरपना शाखा अध्यक्ष अनिल कवरासे यांनी कोरपना ठाण्यात सॅनिटाझर व कापडी बनवलेल्या माक्स चे वितरण केले यावेळी कोरपना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री अरुण गुरनुले, सहायक पोलिस निरीक्षक गेडाम, व
न.प. बांधकाम सभापती छोटू भाई शेख कडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण !
वरोरा प्रभाग क्रमांक ४ मधील ४०० गरजू कुटुंबीयांना केली मदत ! वरोरा प्रतिनिधी :- कोरोना व्हायरस मुळे लाकडाऊन करण्यात आल्याने नागरिकांना घराचे बाहेर पडता येत नाही सोबतच दुकाने बंद असल्याने जीवनावश्यक वस्तू घेता येत नाही. अशा स्थितीत न.प.बांधकाम सभापती शेख जैरुद्दीन छोटुभाई शेख यांनी सामाजिक दायित्व जोपासून प्रभाग क्र. ४ अंतर्गत येत असलेले शहीद वीर बाबुराव शेडमाके वॉर्डमध्ये शेकडो नागरिकांना कार्यकर्त्यांचे हस्ते भाजीपाल्याचे वितरण करण्यात आले. वरोरा शहरात समाजकार्य करणारे छोटुभाई प्रसिद्ध असे व्यक्तिमत्व आहे .सदोदित गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असतात.८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करणारे असे न.प. बांधकाम सभापती शेख जैरुद्दीन छोटू भाई हे दिवस रात्र स्वतःला समाजकार्यात झोकून देत असतात. शहरातील जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने बंद असून,लाकडाऊन मुळे नागरिकांना घराचे बाहेर पडता येत नाही. गोरगरीब मजुरांच्या मजुऱ्या बंद झाल्या, जवळ पैसा