शेतात फळबाग लावून आधुनिक शेती करण्याचा दिला सल्ला ! पोभुर्णा प्रतिनिधी :- तालुक्यातील चकठाना येतील कोरोना व्हायरस तथा अवकाळी पावसामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काँग्रेस कमेटी पर्यावरण जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार यांनी शेताची पाहणी करुण शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मागील 10 वर्षापासून चकठाना येतील मनोहर जेरामजी दुर्गे यांचे शेताचा कब्जा गावातील उद्वव आगलावे परिवाराने करून स्वतःची मालकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता मात्र दिलीप पल्लेवार यांनी पुढाकार घेवून दोन्ही शेतकऱ्यांची समजूत काढून शेतीच्या होणारा वाद टाळा व कुणीही आपसात वाद करू नका अशी सूचना दिली. येणाऱ्या 5 जून पर्यावरण दिनानिमित्त प्रत्येक शेतकऱ्यांने आपल्या शेतीत उपयोगात येणारे विविध प्रकारचे फळ झाड लावावे असे आव्हान सुद्धा चंद्रपूर जिल्हा पर्यावरण विभागाचे अध्यक्ष दिलीप पल्लेवार यानी आपले मत व्यक्त केले . याप्रसंगी पर्यावरण विभागाचे कार्यकर्ते शशिकपूर चव्हाण अरविंद कुमरे
Tag: सामाजिक उपक्रम
कांग्रेस कमेटी पर्यावरण जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार इनका अनोखा कार्य !
घर घर जाकर बाटे अनाज और जीवनावश्यक वस्तूये ! चंद्रपूर प्रतिनिधी :- पूरा देश कोरोना संक्रमण से भयभीत होनेसे अपने अपने घरोमे लॉक डाऊन के इन दिनोमे बंद है, मगर जो गरीब हररोज की अपनी आमदणी से अपने घर का चूल्ला जलाता है उनकी रोजी रोटी ही बंद होनेसे उनके हालात मानो ऊन भिकारीऔसे भी बदतर हूये है, इसलिए कुछ समाजसेवक इन विपरीत परिस्थितीमे अपने पास का पैसा खर्चा कर ऊन गरीब मजबूर लोगोंको जीवनावश्यक वस्तूये बाटकर उनके बदतर जिंदगीमे कुछ राहत दे रहे है, ऐसेही कुछ चंद कार्यकर्ताओमे काँग्रेस कमेटी चंद्रपूर पर्यावरण जिल्हाध्यक्ष दिलीप पल्लेवार इनका योगदान इन लॉक डाऊन के वक्त गरीब परिवार को बडी राहत दे रहा है, कांग्रेस कमेटी पर्यावरण विभाग के जिल्हा कार्यालय चंद्रपूर द्धारा हरि सब्जी, आलू,
न्यू आदर्श संस्था व गुरुदेव सेवा मंडळातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण !
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उखर्डा गावात आगळावेगळा उपक्रम ! उखर्डा प्रतिनिधी :- कोरोना ह्या जीवघेण्या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी देशात लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यामूळे अनेक गरीब मजूर व कामगारांवर उदरनिर्वाहाचे मोठे संकट ओढावले आहे. आपण आपल्या घरात राहून सुरक्षित असलो तरी ह्या सर्वांत मजूर व कामगार हतबल झालेले दिसत आहेत. सर्व कामधंदा, मजुरी, रोजगार बंद असल्याने त्यांना पोटाची खळगी कशी भरावी? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या अडचणीच्या काळात सर्वांना सहकार्य व्हावे, तसेच आपला एकही बांधव उपाशी राहू नये यासाठी *न्यू आदर्श बहुउद्देशीय संस्था, श्री गुरुदेव मंडळ* व *उखर्डा गावातील सर्व ग्रामवासी*, उपसरपंच विलास भाऊ कुडे , भास्कर राव कुडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, रणजित कुडे, विजय पुसदेकर, तेजस उरकुडे, अभिजित कुडे, योगेश पुसदेकर, रणजित हिवरकर, आशिफ शेख, संकेत ऊरकुडे, ऋषिकेश